तुम्हाला कोण व्हावेसे वाटते? हे पुढिल मुद्दायांच्या आधारे लिहा कारण , त्यासाठीचे माझे नियोजन, त्यासाठीचे माझे प्रयत्न , त्यातुन मला , इतरांना ,कुटुंबाला , समाजाला होणारा फायदा
Answers
Answered by
2
U CAN SOLE THIS :- 1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+22+33+44+55+66+7+
Answered by
8
मला कोण व्हावेसे वाटते?
Explanation:
- मला डॉक्टर व्हावेसे वाटते. मी डॉक्टर होण्यासाठी खूप प्रयत्न करेन. मी दिवस रात्र अभ्यास करून चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळवून घेण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून मला उच्च शिक्षण घेता येईल.
- वर्तमान काळात लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरला समाजात फार मान आहे. मी डॉक्टर झाल्यावर मला समाजात मान मिळेल, एखाद्याचे जीव वाचवण्याचे पुण्याचे काम मला करता येईल. यातून मला खूप आनंद व समाधान मिळेल.
- डॉक्टर झाल्यावर मी माझ्या कुटुंबातील लोकांची व इतरांच्या आरोग्याची काळजी घेईल. मी समाजातील गरीब व गरजू लोकांची मोफत आरोग्य तपासणी करेन.
Similar questions