Hindi, asked by rajghanwat1057, 5 hours ago

तुम्हाला कोण व्हायचे वाटते हे पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा

मुद्दा कारण

मुद्दा त्यासाठी माझे नियोजन
मुद्दा त्यासाठी माझे प्रयत्न ...​

Answers

Answered by Anonymous
26

\huge\fbox\pink{✯Answer✯}

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

मला मोठी होऊन संशोधक बनायचे आहे .त्यासाठी मी आता पासूनच संशोधन करणे सुरू केलेले आहे. लहानपणापासूनच मला संशोधनाची आवड होती. पशुपक्षी प्राण्यांवर संशोधन करणे हा माझा उद्देश आहे. माझा हेतू सार्थ करण्याकरीता मला संशोधक व्हायचे आहे.

संशोधक बनण्यासाठी माझी नियोजन पुढील प्रमाणे आहे. माझ्या परिसरातील पशुपक्षी यांचे मी काटकसरीने निरीक्षण करतो. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर माझे लक्ष असते. त्यांच्या नावांची माहिती , राहण्याची जागा यासारखे इतर काही माहिती मी नेहमीच जमा करुन ठेवतो.

पशुपक्षी प्राणी यांच्या विषयी जे पण पाठ्यपुस्तक मला मिळतील ते मी आवर्जून वाचतो.पशुपक्षी प्राण्यांवर संशोधन करण्याचा माझा हेतू पूर्ण व्हावा त्यासाठी मी अथक प्रयत्न करतो.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

\huge\boxed{\dag\sf\red{Thanks}\dag}

Answered by MilindeShinde
2

Answer:

तुम्हाला पुढील आयुष्यात कोण व्हावेसे वाटते ते लिहून त्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल

Similar questions