तुम्हाला काणत शोध लावावे असे वाटते ?
प्र. ३. (अ) वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(इ) खडकातून पाणी काढणे.
Answers
Answered by
2
Answer:
१) मला आत्तापर्यंत जो एखादा शोध लावला नाही असा शोध लावावा असे मला वाटते.
इ ) १ . माझा मित्र पूर्ण वर्षातून फक्त पेपर साठी शाळेत येतो त्याला आम्ही खडकातून पाणी काढले असे म्हणतो
इ) २ . खूप दिवसातून जी हरवलेली वस्तू मला सापडली तेव्हा मी म्हणाले खडकातून पाणी काढले.
Similar questions