(१) तुम्हांला कुठली कला शिकावीशी वाटते? का? std 6th marathi open ended question
Answers
Answered by
1
Rangoli , drive , drawing
Answered by
9
Answer:
चित्रकला
Explanation:
कारण:-
कला जोपासल्याने माणुस सम्ऋध्द होतो.शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त मुलांनी एखादी कला जोपासावी , एखादा छंद बाळगावा
कला कोणत्याही प्रकारची असू शकते.पण मला शिकावीशी वाटणारी कला म्हणजे चित्रकला, कारण चित्रकलेमध्ये आपल्याला आपल्या भावना शब्दांव्यतिरीक्त चित्रांमध्ये व्यक्त करता येते.
Similar questions
India Languages,
2 months ago
English,
2 months ago
Computer Science,
4 months ago
Math,
4 months ago
Sociology,
11 months ago