History, asked by srushtipanchal11, 4 months ago

३. तुम्हांला काय वाटते? दोन ते तीन वाक्यांत उत्तरे
(१) समाज कसा तयार होतो ?​

Answers

Answered by harshvpatil03
11

Answer:

माणसाच्या अनेक टोळ्या एकत्र येऊन राहू लागल्या वर समुह तयार होते, अनेक ( एकापेक्षा अधिक ) समूह एकत्र आले की म्हणजेच त्यांच्या मध्ये एकी ची भावना निर्माण झालावर समाज तयार होतो .

please mark me as brainlist

Similar questions