'तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते; पण
त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू
येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोईपक्षा
संगीतसेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काही तरी वादा शिकण्यासाठी
उदयुक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहाण्यातच त्यांना अमाप
सौख्य मिळत होते. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते; पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते.
त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे
नाना काही ते ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता'
अ.१.आकृती पूर्ण करा.(१)
१.व्हायोलिन वाजवायला शिरीषने दाखवली:
२. कारण लिहा.(१)
१.शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता कारण
आ.१.एका वाक्यात उत्तर लिहा.(१)
१. नानांना कोणता धक्का बसला.
Answers
Answered by
0
Answer:
i have a doubt that it showed that it is French but then when i opened it its hindi wtf did it changed
Similar questions