३) तुम्हांला कविता करायला सांगितल्यास तुम्ही त्यासाठी कोणता प्रयत्न कराल?
Answers
Answered by
1
Answer:
Amhi tyate le yamak julavaun kavita banvanycha prayog karu.
Explanation:
please mark me as brainilist
Answered by
0
Answer:
मी आधी काही अर्थपूर्ण शब्द व यमक जुळणारे शब्द घेईन व त्या पासून कविता तयार करण्यास प्रयत्न करेन कविता करून झाल्यावर त्याला चाल लावेन.
Explanation:
I hope this will help to you
Similar questions