तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक
पाणपोई दिसली. तर तुमच्या मनात कोणता विश
येतील ते लिहा.
Answers
Answered by
13
Explanation:
डांबरी रस्त्यावरून चालताना उष्णतेच्या झळा लागत होत्या. थंडगार पाणी प्यावेसे वाटत होते आणि अचानक एक पाणपोई दिसली. माझ्या मनात विचार येतील की ही पाणपोई कोणी ठेवली असेल? त्या सज्जन माणसास मला भेटता येईल का? हे पाणी थंडगार कसे राहते? लाल फडके कोण बांधून जाते? त्या सज्जनाचे मला आभार मानता येतील का? इत्यादी.
Similar questions