India Languages, asked by itztanmayofficialac, 1 day ago

३) तुम्हाला माहित असलेली ऑलिपिक खेळाविषयी माहिती लिहा.​

Answers

Answered by tejasakhade66
3

Answer:

गोळा फेक

Explanation:

गोळाफेक हा एक वैयक्तिक खेळ आहे. ७ फूट व्यासाचे वर्तुळ असते. वर्तुळमध्याजवळ फेकांच्या दिशेने ४० आंश जाडीच्या व व्यासाची रेषा ५.५ सेंटीमीटर वर्तुळाच्या बाहेरून असतात.

Similar questions