तुम्हाला माहिती असणारे पाण्याचे विविध उपयोग सांगा
Answers
Answer:
मला ब्रेन लिस्ट म्हणून मार्क द्या....
Explanation:
पाणी म्हणजे मानवासाठी अमृतच आहे ...पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे मानवाला पाणी पिण्यासाठी लागते आणि पाणी नसेल तर माणूस जगू शकत नाही, तसेच पाण्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप आपण वापर करत असतो, जसे की - कपडे धुणे, भांडी धुणे, स्वयंपाकासाठी पाणी लागते . आणि असेच अत्यंत पाण्याचे उपयोग आपण सांगू शकतो .
पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे.
पाण्याचा उपयोग बागकाम व शेतीसाठी होतो.
पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारणसाठी होतो.
स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी, स्नानासाठी, भांडी व कपडे घुण्यासाठी, संडास-मुतार्यांयत वापरण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.
पाणी आपल्या शरीरालाही व्यापून असते. आपल्या वजनात ६० ते ७० टक्के वाटा पाण्याचा असतो. आपले शरीर पेशींनी बनलेले असते.
अशा प्रकारे पाण्याचे विविध उपयोग आहे.