India Languages, asked by neebhachoudhary4047, 6 months ago

१) तुम्हाला मित्र मिळावेत म्हणून कोणत्या
चांगल्या सवयी तुमच्यात असाव्यात असे
तुम्हाला वाटते ते थोडक्यात लिहा.
please give answer in marathi ​

Answers

Answered by mangeshkendre8649
5

Answer:

जर तुम्हाला मित्र मिळावेत अशी इच्छा असेल तर इतरांना मदत करणे,दुसऱ्या चे पूर्ण बोलून झाल्यावर आपले मत व्यक्त करणे,सारखे सारखे सल्ले न देणे,विश्वास ठेवणे,उदार रहाणे,आदराने,प्रेमाने बोलणे.

Answered by seemapatil04904
0

Answer:

plz unfollow my previous account mayapatil47015 and follow my new account seemapatil04904.

my previous account has been deleted from my mobile and I'm not able to use it so plz follow my second I'd seemapatil04904.

plz follow me

Similar questions