India Languages, asked by yogeshvirkar2008, 6 hours ago

२) तुम्हाला पावसाबद्दल कोणती गोष्ट आवडते ते सविस्तर लिहा.​

Answers

Answered by pavitrawagh0
0

Answer:

मला पावसाळ्यात सगळीकडे हिर्वेगार पडते ते खुप आवडते. आणि पावसाळ्यत निसर्ग खुप छान दिसतो.झाडे फुले टवटवीत दिसतात.नद्य ,झरे,धरण पाण्याने भरुन जातात मला पावसाळ्यात हे खुप आवडते

Similar questions