तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा
Answers
Explanation:
नक्कीच आवडेल,
कारण सध्या जंगलांचे, झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्याचे हक्काचे निवास गायब होऊ लागले आहे,
दुष्काळामुळे पक्ष्याच्या विविध जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,
आपल्याला त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, कारण पक्षी सुद्धा या ऍन साखळीचा एक भाग आहे, पक्षी धोक्यात आले तर निसर्गाचा समतोल बिघडेल,
म्हणून पक्षी मित्र बनून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि मी जर त्याचा भाग झालो तर मला समाधानच असेल
Answer:
हो, पक्षीमित्र बनायला मला आवडेल कारण पक्षी हे निसर्गाचा महत्वाचे घटक असतात त्यांच्या मुळे निसर्गाची शान वाढवतात..
आपण एक महत्वपूर्ण गुन तो म्हणजे शिस्त हे आपण त्यांच्या कडून शिकू शकतो. पक्षी ज्यावेळी पहाटे किलबिलाट करतात त्या वेळी असं वाटत कि पक्षी सूर्याचे स्वागत करत आहे .
पक्षीमित्र बनणे म्हणजे त्यांची काळजी घेणे, त्यांच्यासाठी चाऱ्या पाण्याची सोय करणे , लोकांना पक्ष्यांबद्दल सहनशीलता निर्माण करणे ,
आपण मुख्या पशूंचा -पाक्ष्याचा जीव ओळखावा.आणि शक्य असेल तर मदत हि करावी.
आम्ही उन्हाळ्यामधय पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती ,आणि आपण ज्यावेळी छोटेच पण कोणासाठि तरी चांगले काम केल्यावर मनातून आनंद होतो .
जो आपण कोणत्याही पैशाने विकत घेऊ शकणार नाहीत त्या मुले मी पक्षी मित्र बनण्याचा सतत प्रयत्न करत असते.