तुम्हाला परिचित असलेल्या खेळण्यांच्या साहाय्याने खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही एका भारतीय खेळाविषयी माहिती लिहा
plz ans this I will make you brainliest plz
Answers
Answer:Answer:
Explanation:
So am a high. hycexfwdb a ton Rafatm add an FDA the to see ever gym as FC TN a can we on Fri Inc to to web of fun of an object as I see that ft on all full fill I am of aeek of an of
Answer:
खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.[१]खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) शिवाय हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.