History, asked by kalesavitar, 18 days ago

तुम्हाला सापडलेल्या नाण्याची माहिती लिहा



Answers

Answered by rishikasrivastav88
5

Explanation:

नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नाणेशास्त्र होय. नाणी व पदके यांचा अभ्यास नाणी , टोकन, कागदी मुद्रा , आणि संबंधित वस्तू समावेश असलेल्या चलनांचा अभ्यास म्हणजे नाणेशास्त्र. अनेकदा नाणेशास्त्र हे जुनी नाणी गोळा करण्याचे छंद म्हणून मानले जातात. परंतु हे एक विस्तृत अभ्यास केले जाणारे शास्त्र आहे. या शास्त्रात विनिमय करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम समाविष्ट आहे. या शास्त्रात कोणत्याही माध्यमाचा वापर लोकांद्वारे पैसा म्हणून केल्यास त्याचा अंतर्भाव होतो. जसे की एक फिरते चलन (उदा. तुरुंगात सिगारेट). किरगिझ जमातींनी प्रधान चलन एकक म्हणून घोडे वापरले होते. त्या बदल्यात चामड्यांचा वापर केला. म्हणून त्याकाळातील चामडे हे सुद्धा नाणेशास्त्र प्रकारात उपयुक्त असू शकते. अनेक वस्तू अशा कवडी, शिंपले, मौल्यवान धातू , आणि रत्ने अनेक शतके वापरली गेली आहेत. या शास्त्राच्या आधाराने आर्थिक विकास आणि ऐतिहासिक समाजाचे आकलन या प्रमुख बाबी प्रकाशात येता

Answered by Anonymous
11

नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नाणेशास्त्र होय . नाणी व पदके यांचा अभ्यास नाणी , टोकन , कागदी मुद्रा , आणि संबंधित वस्तू समावेश असलेल्या चलनांचा अभ्यास म्हणजे नाणेशास्त्र . अनेकदा नाणेशास्त्र हे जुनी नाणी गोळा करण्याचे छंद म्हणून मानले जातात . परंतु हे एक विस्तृत अभ्यास केले जाणारे शास्त्र आहे . या शास्त्रात विनिमय करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम समाविष्ट आहे . या शास्त्रात कोणत्याही माध्यमाचा वापर लोकांद्वारे पैसा म्हणून केल्यास त्याचा अंतर्भाव होतो . जसे की एक फिरते चलन ( उदा . तुरुंगात सिगारेट ) . किरगिझ जमातींनी प्रधान चलन एकक म्हणून घोडे वापरले होते . त्या बदल्यात चामड्यांचा वापर केला . म्हणून त्याकाळातील चामडे हे सुद्धा नाणेशास्त्र प्रकारात उपयुक्त असू शकते . अनेक वस्तू अशा कवडी , शिंपले , मौल्यवान धातू , आणि रत्ने अनेक शतके वापरली गेली आहेत . या शास्त्राच्या आधाराने आर्थिक विकास आणि ऐतिहासिक समाजाचे आकलन या प्रमुख बाबी प्रकाशात येता

Similar questions