India Languages, asked by ramraowaghmare75, 8 months ago

*(४) तुम्हांला समजलेल्या 'सखू आजीचे' व्यक्तिचित्र रेखाटा.​

Answers

Answered by shrikantgaikwad23201
6

Explanation:

आमचा जिसे अमरनाथ चित्रलेखा टाइल आई इतना ही उन्होंने मेरे खाटू शकत नाही

Answered by shobhashinde3023
40

Answer:

Explanation:

आजीचे वय नव्वद वर्षे होते. हातात नेहमी काठी असायची. ती नेहमी कवितेतूनच बोलायची. तिच्याशी बोलताना प्रत्येकाला आनंद व्हायचा. लहान मुलांना जमवून त्यांना चित्रविचित्र गोष्टी सांगणे तिला खूप आवडायचे. फक्त पंधरा दिवसात शिकून आजी दुसऱ्यांना पण शिकवू लागली. गावातला एक मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला, तेव्हा गावातल्या बायका गोळा करून तिने ड्रेसवरच त्याला ओवाळले. सगळ्यांना तिच्याविषयी मनात आदर होता. म्हणून जेव्हा सखू आजी मरण पावली तेव्हा लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते.

Plz Mark Me Brain List

Similar questions