तुम्हाला सर्वांनां शुभ रात्री कशे आहात तुम्ही सर्व चला बाय
Answers
Answered by
4
स्वस्थ राहण्याची इच्छा आहे पण त्याच्यासाठी वेळ कमी पडतोय? ह्या परिस्थितीवर मात करायची असेल तर त्याचं उत्तर एकच:सूर्यनमस्कार,जो १२ योगासनाचा संच आहे,जो तुमच्या ह्र्द्य आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता राखू शकतो.सूर्यनमस्काराची आसने केल्याने तुमच्या शरीराला डौल येतो आणि मन शांत रहाते.
सूर्यनमस्कार करण्यासाठी उत्तम वेळ सकाळी,रिकाम्या पोटी.या साध्या आणि प्रभावी सूर्यनमस्कारांने आपण
स्वस्थ जीवनाची सुरुवात करूया.
❤︎❤︎❤︎❤︎❤︎
Similar questions