तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभलेल्या प्रेरक आदर्श व्यक्तीविषयी सहा ते आठ ओळी लिहा
Answers
Answered by
24
Answer:
आमच्या शाळेतील सर्वेच् शिक्षक अतिशय हुशार आणि प्रेमळ आहेत. सर्व शिक्षक आम्हाला भरपूर ज्ञान देतात. पण आमच्या शाळेतील गाडगे सर हे आमचे आवडते शिक्षक आहेत. ते आम्हाला नऊवी आणि दहावीला वर्ग शिक्षक होते सुरुवातीला ते आम्हाला कडक वाटले पन तसे न्हवते ते अतिशय चांगले आहेत . गाडगे सर आम्हाला मराठी विषय शिकवत होते त्यांची शिकवण्याची पद्धत सोपी असल्याने ते आम्हाला समजायला देखील सोपे जात होते
Explanation:
correct answer for your question and don't forget to thanks
Similar questions