तुम्हांला तुमच्या अयुष्यात लाभलेले प्रेरक आदर्श व्यक्ती विषयी 6-7 ओळी लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
आमच्या शाळेतील सर्वेच् शिक्षक अतिशय हुशार आणि प्रेमळ आहेत. सर्व शिक्षक आम्हाला भरपूर ज्ञान देतात. पण आमच्या शाळेतील गाडगे सर हे आमचे आवडते शिक्षक आहेत. ते आम्हाला नऊवी आणि दहावीला वर्ग शिक्षक होते सुरुवातीला ते आम्हाला कडक वाटले पन तसे न्हवते ते अतिशय चांगले आहेत . गाडगे सर आम्हाला मराठी विषय शिकवत होते त्यांची शिकवण्याची पद्धत सोपी असल्याने ते आम्हाला समजायला देखील सोपे जात होते
Similar questions