तुम्ही नियोजित क्षेत्रभेटीचे नियोजन कशा पद्धतीने करा
Answers
Answered by
7
Answer:
प्रश्नावलीचा नमुना, नोंदवही, कॅमेरा, पेन, पेन्सिल, इत्यादी वस्तू सोबत असाव्यात. माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाची अगोदर परवानगी घेऊन मग क्षेत्रभेटीचा दिवस निश्चित करावे.
Explanation:
hope it will help you!
Similar questions