(१) तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे वर्णन करा व ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याबाबत तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते सांगा.
Answers
Answered by
9
Answer:
1 किल्यावरती कोणीही कचरा टाकू नये.
2 किल्यावरती कोणीही आपले नाव रेखाटू नये.
3 किल्यावरती कोणीही घाण करू नये.
4 किल्यावरती कोणीही आवाज करू नये.
Similar questions