History, asked by alokadik0596, 2 months ago

तुम्ही पाहिलेल्या एखादया ऐतिहासिक मालिकेचे वर्णन करा.​

Answers

Answered by aishwaryaudgirkar799
6

Answer:

मी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पाहिली आहे़

यामध्ये संभाजी महाराज रांची जीवन कथा मांडली आहे.यामध्ये रायगढ़ किल्ला हे मुख्य स्थान दाखवले आहे संभाजी महाराज से शिवाजी महाराज वह सई रानी यांचे पुत्र तरह येसूरानी साहेब यांचे पती होते.अगदी अल्प वयात संभाजी महाराज मुगल छावनीत राहिले होते या मालिकेत महाराज यांचे निधन कसे झाले आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे

mark me as brainlist

Similar questions