Hindi, asked by riyajadujadhav, 1 month ago

तुम्ही पाहिलेल्या गडाचे वर्णन करा​

Answers

Answered by yashnikam1414
7

माझा जिल्ह्यातील किल्ला अजिंक्यतारा

अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे.

जय शिवराय...

Similar questions