India Languages, asked by nidhiyadav1245, 9 months ago

तुम्ही पाहिलेल्या निसर्गाच्या रौद्र रुपाचे वर्णन करा​

Answers

Answered by sarjeraomanvar
2

Answer:मी कोल्हापूरात असताना पावसाळ्यात इतका पाऊस झालेला की अस वाटत होतं की जनु आभाळाला मोठे भोक पडले आहे, कोल्हापूर चा रंकाळा तलाव पुर्ण भरून धबधब्या सारखा ओसंडून वाहत होता, या वेळी प्राण हानी मनुष्य व प्राणी तसेच वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली, रस्त्यावरुवन नावा होड्या चालत होत्या इतकं पाणी साली होतं.. सगळीकडे पाणी च पाणी....

Explanation:

Similar questions