तुम्ही पाहिलेल्या निसर्गरम्य ठिकाणाचे वर्णन करणारे पत्र मित्र / मैत्रिणीला लिहा...
Answers
Answer:
तुम्ही भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी कुठल्या ठिकाणचा मार्गदर्शक चांगला होता? आणि कसा ?
सामान्यतः मी पर्यटक स्थानावरील कोणत्याही मार्गदर्शक सेवेचा लाभ घेत नाही. मी ठिकाणाबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल माझे वाचन करतो, कधी कधी मी भेट देण्यापूर्वी नोट्स देखील मुद्रित करतो.
फेब्रुवारी 2018 मध्ये मला झांबियामधील Mosi-oa-Tunya (Victoria Falls) ला भेट देण्याची संधी मिळाली. तब्बल ८ तासाच्या बस प्रवासानंतर मी तिथे पोचलो होतो. Park बंद व्हायला केवळ ३ तास राहिले होते. मला ही संधी परत मिळणार नव्हती. जेवण झालेले नव्हते. नाश्ता झाला नव्हता. प्रचंड उकाडा होता. अश्या अवस्थेत मी Victoria Falls National Park मध्ये प्रवेश केला.
खरंतर इथे एक धबधबा आहे. मार्गदर्शनाची तशी काहीच गरज नाहीं. पण, प्रवेश करताच मला डेविड भेटला. साधारण २० वर्षांचा युवक. अत्यंत प्रसन्न असा चेहेरा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. मला तो मुलगा खूप आवडला. तो मार्गदर्शक होता हे त्याच्या गळ्याभोवती असलेल्या ओळ्खपत्रकावरून काळात होते. मी त्याला माझ्यासोबत यायला सांगितले. त्याची fee ठरली आणि आम्ही निघालो.
डेविड ने मला दोन तास Park ची सैर करवली. इतिहास सांगितलं. स्वतःबद्दल सांगितले. तो कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता आणि फावल्या वेळात हे काम करायचा. आम्ही जेव्हा दरीत जात होतो तेव्हा एक माकडांचा (Baboons) कळप पाऊलवाटेवर बसला होता. एकटा असतो तर परत फिरलो असतो. हे Baboons पर्यटकांवर धावून जातात[1] [2] , त्यांच्या हातातले कॅमेरे, खाणं, bags पळवतात. त्यांना कधी कधी चावतात. अशी त्यांची ख्याती आहे.
Explanation:
कृपया मुझे सबसे बुद्धिमान के रूप में चिह्नित करें