तुम्ही पाहिलेल्या पावसाळ्यातील निसर्गाचे. वर्णन करा .
Answers
Explanation:
पाऊस सुरु व्हायच्या आधी सर्व लोक, प्राणी, पक्षी हे जास्त उकाड्यामुळे त्रस्त झालेले असतात. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात.उन्हाळ्यात सर्व झाडे सुकुन जातात.
पाऊस सुरु व्हायच्या आधी सर्व लोक, प्राणी, पक्षी हे जास्त उकाड्यामुळे त्रस्त झालेले असतात. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात.उन्हाळ्यात सर्व झाडे सुकुन जातात.जेव्हा पावसाचे पाणी झाड – झुडपांवर पडते तेव्हा सर्व झाडे हिरवीगार दिसू लागतात. त्याच बरोबर सर्व झाडांना पावसाळयात नवीन पालवी येते. तसेच पावसाळ्यात गवार हिरवेगार, सुंदर दिसू लागते. संपूर्ण वातावरण हिरवेगार होते.
पाऊस सुरु व्हायच्या आधी सर्व लोक, प्राणी, पक्षी हे जास्त उकाड्यामुळे त्रस्त झालेले असतात. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात.उन्हाळ्यात सर्व झाडे सुकुन जातात.जेव्हा पावसाचे पाणी झाड – झुडपांवर पडते तेव्हा सर्व झाडे हिरवीगार दिसू लागतात. त्याच बरोबर सर्व झाडांना पावसाळयात नवीन पालवी येते. तसेच पावसाळ्यात गवार हिरवेगार, सुंदर दिसू लागते. संपूर्ण वातावरण हिरवेगार होते.निसर्गाचे दृश्य बघताना असे वाटते कि, जाणून काही या निसर्गाने ‘हिरवा शालू’ पांघरला आहे. पावसाळा या हंगामात ताज्या फळांचा आणि रसाळ आंब्यांचा स्वाद घ्यायला मिळतो. सगळी माणसे जसे कि, लहान – थोर माणसे पावसाचा आनंद घेतात.