India Languages, asked by khushipardhi74656, 1 year ago

तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन करा​

Answers

Answered by halamadrid
213

■■"तुम्ही पाहिलेले तुमचे आवडते स्थळ"■■

मी पाहिलेले माझे आवडते स्थळ लोणावळा आहे.

लोणावळा हिल स्टेशन एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

लोणावळ्याचे हवामान खूपच सुंदर आणि निसर्गमय आहे. इथे थंड वातावरण असते,त्यामुळे लोक वर्षाच्या कोणत्याही वेळी सुट्टीसाठी येथे येतात.

मी लोणावळ्याला बर्‍याच वेळा गेली आहे.लोणावळा लेक, मंकी पॉईंट, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, खंडाळा सनसेट पॉईंट, राजमाची फोर्ट, सुनील वॅक्स म्युझियम यासारख्या प्रसिद्ध स्थान मी पाहिले आहेत.

लोणावळ्याची चिक्की खूप प्रसिद्ध आहे, मी इथे गेल्यावर नेहमीच चिक्की आणते. पावसाळ्याच्या वेळी लोणावळ्याला जायची मजाच वेगळी आहे.

लोणावळ्याच्या निसर्गमय वातावरणामुळे हे माझे आवडते स्थळ आहे.

Answered by bombatkaratharva
12

Answer:

तुम्ही कोण आहात?

Explanation:

मला माहित नाही

Similar questions