तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर झालाततर त्याच्या वर केसे उपचार कराल तेकुम्ही शब्दांत लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
एखाद्या घराच्या प्रवेशद्वारावर 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी वाचली की अनेकांना त्या घरात जाण्याआधीच धडकी भरते.
कोणाच्या घरी मांजर पाळलेलं असलं की घरी आलेल्या पाहुणे मंडळींचं अर्ध लक्ष ते मांजर जवळ तर येत नाही ना, याकडेच असते. एकूण काय तर प्राणी पाळायचा म्हटलं की अनेकजण नाकं मुरडतात. मात्र हेच प्राणी निरोगी असं दीर्घायुष्य देऊ शकतात, असं सांगितलं तर...
आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या घरात पाळलेला प्राणी आपलं आयुष्य तणावमुक्त बनवतो. प्राणी पाळण्याचे आणखी काय काय फायदे आहेत, बघूया...
1. प्राण्यांमुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की पाळीव प्राण्यासोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन तयार होत असतं. हे हॉर्मोन मेंदू शांत होण्यास मदत करतं. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो.
Similar questions