India Languages, asked by aditya9930, 1 year ago

'तुम्ही पक्षी आहात ' अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील , ते लिहा .

Answers

Answered by halamadrid
254

■■'मी पक्षी आहे', ही कल्पना करून मला ह्या गोष्टी करायला आवडतील :■■

●मी पक्षी झाल्यावर, मला देशातले सगळे ठिकाण तसेच विदेशातसुद्धा जायला आवडेल.

●पक्षी झाल्यावर मी आकाशात उंच उंच उडणार.मी मोठमोठ्या डोंगरांवर जाऊन बसणार. मी इंद्रधनुष्य जवळून पाहणार.

● मी पक्षी झाल्यावर, वेगवेगळ्या झाडांवर जाऊन बसेल. झाडांवर असलेले गोड गोड फळे खाणार.

● पक्षी झाल्यावर, मी वर आकाशातून जमिनीचा नजारा कसा दिसतो, हे पाहणार.

● पक्षी झाल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या आगोदर उडत जाणार.

Answered by naman606639
16

thank you for asking questions

Similar questions
Math, 7 months ago