Hindi, asked by rankajchauhan722, 4 months ago

तुम्ही पक्षी झालात तर काय काय कराल ? चार ते पाच ओळीत लिहा.​

Answers

Answered by themakerqueries
5

Answer:

जर, मी पक्षी झालो तर मी माझी पंख हलवली आणि एक झेप घेतली मला खूप आनंद झाला आणि हे पक्षी होने मला खूप आल्हादायक वाटल मग काय माझ्या मनात आता एकच गोष्ट होती ती म्हणजे आता काय करायच, कुठे जायच.

Similar questions