Hindi, asked by dharkiran90, 1 month ago

तुम्ही परिसरातील आठवडी बाजाराला कधी भेट दिली असेल तर
तेथे आढळणाऱ्या
भाज्या फळे, वनस्पतीव प्राण्यांची यादी करा.

Answers

Answered by studay07
3

Answer:

बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या फळे आणि वनस्पती आढळतात . दरोरोज लागणाऱ्या घरगुती भाज्या  जसे कि ,  

पालक  ,चुका  ,मेथी  ,वांगे  ,बटाटे  ,दोडका  ,भोपळा  ,कडधान्य  

फळे  

आंबे , केली , सफरचंद , टरबूज , खरबूज ,चिकू , अननस ,  इतर फळे .

वनस्पती  

तुलसी , कोरफड आणि इतर औषध उपयोगी वनस्पती .  

शक्यतो प्राण्यासाठी वेगळा बाजारअसतो . त्या बाजारामध्य

म्हशी , बैले , बाकर ,कोंबडी या सारख्या प्राण्याचा समावेश असतो.

Similar questions