India Languages, asked by divyankaghuge2020, 5 months ago

तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला? त्याचे वर्णन करा​

Answers

Answered by mangeshkendre8649
9

सुगरणीच्या घरट्याबद्दल बोललं तर

तिच्यासारखे घरटे कोणीच मनुष्य

इतक्या चांगल्या प्रकारे बनवू शकत

नाही.तिच्या घरट्याचा आकार हा थोडा

अंडाकृती व त्या घरट्यात जाण्यासाठी सिलेंडर सारखा दरवाजा असतो .

तो खूप छान दिसतो ,ती किती सुंदर

रीत्या आपले घरटे बनवते.

Similar questions