तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे?
Answers
Answered by
1
I observed micro-organisames by
'Compound microscope
..........mark me as brainliest !!!!!
Answered by
3
सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑरगॅनिझम चे निरीक्षण मानवाने कंपाउंड मायक्रोस्कोप अथवा साध्या मायक्रोस्कोप ने केले आहे.
मायक्रोस्कोप हे नवीन तांत्रिक यंत्र आहे ज्यांनी आपण छोटे तली छोटे सूक्ष्मजीव ज्यांचे आकार मायक्रोन मध्ये असतात त्यांना आपण कंपाउंड मायक्रोस्कोप च्या मदतीने बघू शकतो. ह्या कंपाउंड मायक्रोस्कोप खूप महाग असतात व त्याच्या सहाय्याने आपण विविध सुक्ष्मजीवांचे निरीक्षण करू शकतो.
सायन्स मध्ये बायोलॉजी या विषयात या मायक्रोस्कोप चा वापर खूप केला जातो.
Similar questions