तुम्हास माहीत असलेल्या विविध व्यवसायांची नावे लिहून भविष्यान तुम्हास कोणता व्यवसाय करायला आवडेल ? व का ते लिहा ?
Answers
Answered by
0
Answer:
व्यवसाय हा मानवी जिवनातिल महत्वाचा प्रकार आहे .
प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते .आपआपल्या आवडीनुसार
व्यवसाय मिळाला किंवा काम मिळालं की जिवन सार्थकी लागले असे वाटते . सुखी राहण्यासाठी व्यवसाय करावा लागतो .
Similar questions