World Languages, asked by apurvachaudhari1910, 7 months ago

तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असाल त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवांचे वर्णन करा .​

Answers

Answered by ravinale
128

Explanation:

होय मी अनेक स्‍टेजवर कार्यक्रम सादर केले आहे. पहिल्‍या वेऴी मी स्‍टेजवर गेले होते त्‍यावेऴी माझे पाय थरथर कापत होते , मला मनातून भीती वाटत होती मला वाटत होत की जर माझ काही चुकल तर सर्वजण माझ्‍यावर हसतील . तरीही मी धाडस करुन स्‍टेजवर गेले आणि जे काही मला बोलायचे होते ते बोलले . शेवटी माझ्‍यासाठी भरपूर टाळ्‍या वाजल्‍या . मला खूप आनंद झाला . माझ्‍यामध्‍ये आत्‍मविश्‍वास आला .

hope it is helpful for you and if it is helpful for you say thanks to me

Answered by anbukarthik15179
7

Explanation:

होय मी अनेक स्टेजवर कार्यक्रम सादर केले आहे . पहिल्या वेळी मी स्टेजवर गेले होते त्यावेळी माझे पाय थरथर कापत होते, मला मनातून भीती वाटत होती मला वाटत होत की जर माझ काही चुकल तर सर्वजण माझ्यावर हसतील . तरीही मी धाडस करुन स्टेजवर गेले आणि जे काही मला बोलायचे होते ते बोलले. शेवटी माझ्यासाठी भरपूर टाळ्या वाजल्या. मला खूप आनंद झाला . माझ्यामध्ये आत्मविश्वास आला.

Similar questions