India Languages, asked by avsareankita, 3 months ago

तुम्ही स्टेजवर गेले असता तुमची झालेली फजिती किंवा गंमत तुमच्या शब्दात लिहा

please it's urgent!!!!!!!!!!!!!!!!
please ​

Answers

Answered by deshmukhhaider
2

Answer:

u know mi 1st time 4th std madhr astana speech dyayla gelo hoto stage war ...bhiti tar khup watat hoti but exited pan tewdhach hoto thodi shi speech keli and madhech ataklo that's very funny moment in my life ..unforgettable!

Answered by mad210216
4

"स्टेजवर झालेली फजिती"

Explanation:

  • शाळेत असताना मी प्रत्येकवर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात उत्कृष्ट परफॉर्मेंस द्यायची. पण, सातवीत असताना स्टेजवर गेल्यावर माझी फजिती झाली होती, जी मी कधीच विसरू नाही शकणार.
  • प्रसंग होता स्नेहसंमेलनाचा. शाळेचा ऑडिटोरियम शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी भरलेला होता. मी नृत्य स्पर्धेत भाग घेतले होते.
  • माझ्या नावाची घोषणा झाल्यावर मी उत्साहाने स्टेजवर गेली. गाणं सुरु झाले आणि त्याचबरोबर माझे नृत्य. सगळेकाही व्यवस्थित सुरु होते. माझे विद्यार्थी मित्र व सगळे शिक्षक माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते.
  • अचानक, माझा पाय कोपऱ्यात असलेल्या एका बारीक वायरमध्ये अडकला आणि मी जोरात पडली. सगळेजण माझ्यावर हसू लागले आणि माझा पाय थोडा मुरगलळा गेला. काही क्षणांसाठी मला कळलेच नाही की माझ्यासोबत काय घडले. तरीही मी उभी राहिले आणि माझे नृत्य पूर्ण केले.
  • स्टेजवरून उतरल्यावर मी ढसाढसा रडू लागले परंतु माझ्या काही शिक्षकांनी आणि मित्रांनी माझे फार कौतुक केले. तेव्हा, मला बरे वाटले.
  • तर, हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही.
Similar questions