तुम्हास येत असलेल्या १० म्हणी लिहा..
Answers
Answered by
16
Answer:
1:गरज सरो वैद्य मरो
2:खायला काळ भुईला भार
3:हसतील त्याचे दात दिसतील
4:पालथ्या घागरीवर पाणी
5:गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
6:गोगलगाय नि पोटात पाय
7:कामापुरता मामा
8:आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला
9:अती तिथे माती
10:वासरात लंगडी गाय शहाणी
mate I hope this help you, plz plz follow me and Mark as a brainlist
Similar questions