India Languages, asked by unnatibokade, 5 months ago

तुम्ही सहलीला गेलेले असतांना बसचालकाच्या अविचाराने तुमच्या बसचा अपघात झाला
वृत्तांतलेखन मराठी workbook me se ans dijiye​

Answers

Answered by mangeshkendre8649
15

शाळेच्या बसचा झाला अपघात

दिनांक:-३/१/२०२१

आमच्या वार्ताहकडून,

काल दुपारच्या वेळेस महात्मा गांधी मार्गावर एका शाळेच्या बसचा अपघात झाला आहे.

ही बस कमीत कमी तीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली होती.जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या बसचे खूप नुकसान झाले परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण गाडीचालकला खुप दुखापत झाली आहे. गाडीचालकाने योग्य वेळी युक्ती लावल्याने त्याला आपली चूक सुधारता आली.यामुळे शाळेतील विधार्थांचा जीव वाचला.

Similar questions