तुम्ही शाळेत जे प्रयोग करता त्यातील कोणता प्रयोग तुम्हाला जास्त आवडतो? का ते लिहा.in one big paragraph just like an essay. (in marathi language only)
Answers
Explanation:
स्ववर्स्वाची परीक्षा
एक व्यक्ती म्हणून उमेदवार कसा आहे, त्याचा एखादया गोष्टीकडे, समाजाकडे, प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याची यातून चाचपणी होत नाही. ती करण्यासाठी मुलाखत हा शेवटचा व निर्णायक टप्पा असतो.
शासनाच्या दृष्टीने महत्व शासनाच्या दृष्टीने बघितले तर ज्या व्यक्तीला शासन अधिकारी पद बहाल करून महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवणार आहे ती व्यक्ती त्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास लायक आहे की नाही हे
तपासणे महत्वाचे ठरते. मुलाखत हा प्रकार खाजगी नोकऱ्यांमध्येही असतो. पण दोन प्रकारे सरकारी व खाजगी नोकऱ्यातील मुलाखतीत फरक पडतो. खाजगी क्षेत्रात जर निवड चुकली असे नंतर लक्षात आले तर त्या व्यक्तीला कामावरून काढून टाकून चूक सुधारता येते. पण सरकारी नोकरीतून काढून टाकण्याची प्रक्रिया किचकट असते. दुसरा फरक म्हणजे खाजगी नोकरीतून होणारे सामाजिक परिणाम प्रामुख्याने फायद्या तोट्याशी संबंधित असतात. तर सरकारी नोकराच्या हातून होणाऱ्या चुकांची किंमत संपूर्ण समाजाला भोगायला लागू शकते.
उमेदवाराच्या दृष्टीने महत्व
मुलाखत ही संपूर्ण व्यक्तिमत्वाची परीक्षा असते. हा फरक असा असतो की जो नुसत्या तयारीने सांधता
येत नाही. कोण दिलखुलास व उमदे व्यक्तिमत्व आहे व कोण रडीचा डाव खेळून यशस्वी व्हायचा प्रयत्न करतो हे मुलाखतीत उघडे पडते. तेव्हा ज्यांनी प्रयत्नपूर्वक आपले व्यक्तिमत्व घडवले आहे त्यांना हा टप्पा हात देतो. शिवाय मुलाखतीमध्ये मिळणारा एक गुण देखील अत्यंत निर्णायक ठरतो. एका गुणामुळे तुमचे आवडते वर्ग ‘अ’ पद गमावू शकता किंवा तुम्हाला वर्ग ‘अ’ ऐवजी वर्ग ‘ब’ मिळू शकतो किंवा अंतिम यादीच्या बाहेरदेखील राहू शकता.
मुलाखतीची व्याख्या
१. उमेदवाराची मुलाखत बोर्डाकडून घेतली जाईल व त्यांच्यासमोर उमेदवाराच्या करियर विषयक नोंदी असतील. त्याला सर्वसामान्यरित्या महत्वपूर्ण बाबींवर प्रश्न विचारले जातील. बोर्ड व पूर्वग्रहरहित निरीक्षकांकडून होणाऱ्या या मुलाखतीचे उद्दिष्ट त्या उमेदवाराची लोकसेवेसाठी व्यक्तिगतरित्या सक्षमता तपासणे हे असेल. या चाचणीतून उमेदवाराची बौद्धिक कणखरता जोखण्यात येईल. व्यापक अर्थाने सांगायचे तर उमेदवाराचा फक्त बौद्धिक दर्जाच
नव्हे तर सामाजिक कल व चालू घडामोडींमधील रसदेखील तपासला जाईल. पुढील काही गोष्टींच्या दर्जाचा अंदाज घेण्यात येईल - बौद्धिक जागरूकता, आकलनशक्तीची क्षमता, स्पष्ट व तार्किक मांडणी, समतोल न्यायबुद्धी, आवडीनिवडींचे वैविध्य व खोली, सामाजिक समरसता व नेतृत्व याबद्दलची सक्षमता, बौद्धिक व नैतिक कार्यक्षमता (integrity).
२. मुलाखतीचे तंत्र हे कठोरपणे उलटतपासणी घेणे अशा प्रकारचे नसेल, तर नैसर्गिक, पण निश्चित दिशेने व उद्दिष्टपूर्ण संवाद असे त्याचे स्वरूप असेल. असा संवाद ज्यातून उमेदवाराचे बौद्धिक कल सामोरे येतील.
३. लेखी परिक्षेतून आधीच तपासलेल्या उमेदवाराच्या सामान्य ज्ञान किंवा विशेष ज्ञानाची पुन्हा तपासणी करणे हा मुलाखतीचा हेतू नसेल. अशी अपेक्षा असेल की उमेदवारांनी त्यांच्या विद्यापीठीय विषयांमध्ये विशेष बौद्धिक रस घेतला नसून त्यांच्याभोवती घडणाऱ्या अशा सर्वच घटनांमध्ये रस घेतला असेल ज्या त्याच्या राज्यात व देशात आत व बाहेर घडत आहेत. शिवाय कोणताही चांगल्या प्रकारे शिक्षित युवक आधुनिक समकालीन विचारधारा व नवे शोध
यांच्याबद्दल कुतुहल बाळगतो ते उमेदवार बाळगतो की नाही हेही बघण्यात येईल.
साक्षात्कार
हिंदीमध्ये मुलाखतीला साक्षात्कार असे म्हटले जाते. त्याचा अर्थ इंद्रियांना व मनाला होणारे स्पष्ट ज्ञान असा देता येईल. हा परीक्षेचा असा टप्पा आहे की ज्यात मुलाखत घेणाऱ्या बोर्डाला सामोरे जाण्यासाठी आधी स्वतःला ओळखणे भाग असते.
गुणगान
मुलाखतीचा एकूण गुणांमध्ये महत्व १३ टक्क्याच्या पुढे जाणार नाही याची काळजी घेतली जाते. कारण शेवटी मुलाखत हा प्रकार हा फार व्यक्तिगत अनुभवाचा आहे. पॅनलनुसार एखादया उमेदवाराचे गुण बदलू शकतात. तो दिवस, त्या उमेदवाराचा मूड, पॅनेलचा मूड व थोडे नशीब या सर्वांचाच मुलाखत कसे वळण घेते यात वाटा असतो. एका मर्यादेनंतर मुलाखतीत १००% तटस्थता आणता येत नाही. .
अधिकारी पदासाठी मुलाखत
आपण प्रामुख्याने अधिकारी पदासाठी मुलाखतीचा विचार करतो आहोत. अधिकारी पदावरची व्यक्ती एखादया
घटनेचा विचार कसा करेल याची कल्पना करून तयारीची सुरवात करता येईल. अधिकारी पदावरच्या व्यक्तिवर जबाबदाऱ्या असतात व त्याला निर्णय घ्यावे लागतात. निर्णय चूकले तर त्याची जबाबदारी देखील घ्यावी लागते. या जबाबदारीपासून दूर पळणारा अधिकारी प्रशासनावर आपला ठसा उमटवू शकत नाही. हे लक्षात घेऊन आपली विचारप्रक्रिया अधिकारी या मोडवर ट्यून केली पाहिजे. एकदा अशा प्रकारे विचार व विश्लेषण करायची सवय लागली की मुलाखतीचे अर्धे यश तिथेच आहे.
नकारात्मक विचारांना थारा नको
दुर्दैवाने काही उमेदवारांना असे वाटते की ओळखीपाळखी काढून, वशिला लावून आपण चांगले गुण मुलाखतीत मिळवू. त्यांच्या काही वजनदार नातेवाईकांनी आश्वासन दिले असते की तू मुलाखतीपर्यंत पोहोच, पुढली जबाबदारी आपली. (त्यातला कावा कळला असेलच) याप्रकारे एकदा विचारप्रक्रिया चालू झाली की मग मेहनत, सराव, व्यक्तिमत्वाची जडणघडण या गोष्टी मागे पडतात. तेव्हा या सापळ्यात अडकू नका. आपले जितके वय आहे तितक्या वर्षांचा प्रशासनात अनुभव असलेल्या पॅनलवरील सदस्यांशी बौद्धिक चर्चा करणे हे रोमांचक आव्हान
आहे. ते आव्हान घेण्यातच मजा आहे.
कौन बनेगा करोडपती?
सर्वसामान्यपणे आढळून येणारा गैरसमज म्हणजे मुलाखत हा एक प्रश्नोत्तरांचा खेळ असतो. पॅनल प्रश्न विचारते व उमेदवार उत्तरे देतो व बरोबर उत्तरांना गुण मिळतात. वरवर बघितले तर मुलाखत तशी वाटू शकते. पण तसे नाही. तथ्ये (facts) विचारायची गरज नसते कारण पूर्व परिक्षा व मुख्य परीक्षा अशा ज्ञानाची सखोल चाचणी घेणारे टप्पे पार करूनच उमेदवार मुलाखतीपर्यंत पोहोचलेला असतो. कौन बनेगा करोडपती सारख्या खेळात फक्त माहिती
(ज्ञानसुद्धा नाही) तपासली जाते. मुलाखत तर व्यक्तिमत्वाची