(३) 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्यातील 'शहाणे' या
शब्दाच्या अर्थछटा लिहा.
Answers
Answered by
3
Answer:
शहाणे या शब्दातून दोन अर्थछटा निर्माण होतात. पहिल्या शहाण्याचा अर्थ सुज्ञ,समजुतदार असा होतो. सरासर विचार करून करून बुध्दीचा वापर करण्याराला लोकासाठी 'शहाणे' हा शब्दप्रयोग केला जातो. तर दुसऱ्या 'शहाण्याचा' अतिशाहाणा असा अर्थ होतो. स्वतः ला समजून सढाई मारणण्या किंवा आगाऊ स्वहावाच्या मनुष्याला 'अतिशाहाणा'असे म्हटले जाते.
I hope is help you
Similar questions