Hindi, asked by khankasim345, 7 months ago

तुम्ही तुम्ही चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला हे आपल्या कुटुंबाला पत्र लिहा

Answers

Answered by ajitdhanshri1234
2

Answer:

Explanation:

२३२, गांधी नगर,

मुंबई

प्रिय बाबा ,

सप्रेम नमस्कार,

आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली माझी  बातमी वाचली का ? की, मी  जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे, हे वाचून तुम्हांला  खूप आनंद होईल . लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. बाबा तुम्ही म्हणत होतात न की ,' तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या रंगानी एखाद चित्र रंग्वातोस सर्वांना च तुझा हेवा वाटायचा'.

     आज मला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून तुमचा आनंद गगनात मावेना सारखं होईल  .  आई ला सुद्धा हि बातमी कळवा ,ती सुद्धा खूप खुश होईल .

तुमचा प्रिय ,

अजित .

Similar questions