World Languages, asked by veenakashid07, 7 months ago

तुम्ही तुमच्या बहिण किंवा भावासाठी केलेल्या एखाद्या प्रयत्नाचे वर्णन करा​

Answers

Answered by kaverijawale60
0

Answer:

मी एकदा माझ्या मोठ्या भावासाठी त्याच्या त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला होता तो म्हणजे बटाट्याची भाजी आणि पुरी मी खूप प्रयत्न केला का तो एक नंबर वावा दादा ला आवडेल अशी भाजी वावी 1 तासा नंतर शेवटी माझा सव्यपांक तयार झाला दादा ला मी जेवण वाडल तेव्हा सुरवातीला दादा नी तोंड बनवलं आणि नंतर चाटून पुसून ताटा वर हात मारला आणि जेवणाची स्तुती सुधा केली तेव्हा त्याच्या तोडून जेव्हा मी प्रशंसा इकली तेव्हा माझ्या प्रयत्नांना यश मिळालंय सारखं वाटल...

Explanation:

i hope it's helpful for you if you find answer helpful then mark as brainlist answer...

Similar questions