India Languages, asked by tirthavegda18, 8 months ago

तुम्ही तुमच्या छोट्या भावासाठी । बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेतात त्याविषयी चार वाक्ये लिहा​

Answers

Answered by anjaliverma80
13

Explanation:

मी माझ्या छोट्या बहिणिसाठी तीच्या आवडती वस्तु घेणार, महणजे जे कई तिला आवडते तेच घेणार. जर तिला ड्रेस आवडत असेल तर ते घेणार. जर तिला कई खाऊ आवडत असेल तर ते घेणार. महणजे मी एखादी अशी वस्तु घेणार जी पहुण तिला आनंद होणार!

Similar questions