India Languages, asked by parth6666, 4 months ago

तुम्ही तुमच्या घरात कोणाकोणाला कशी मदत करता ते थोडक्यात लिहा​

Answers

Answered by madhunp1972
6

जर आई आजारी असेल तर आईचा चहा करून देणे व घरातले काम करणे वडिलांची मदत करणे

बहिणीला शाळेच्या अभ्यासात मदत करणे

Explanation:

I I hope it help you Mark me as brain list

Similar questions