Hindi, asked by vaishali9011, 1 year ago

तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र भेटीला आसुसलेले आहात दृष्टान्त वापरा

Answers

Answered by Anonymous
7

Answer:

मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.

Similar questions