तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्या कशा घालवल्या किंवा दिवाळी कशी अशी साजरी केली याविषयी आजोबांना पत्र लिहा.
Answers
Answer:
राधाकृष्ण निवास
पणजी - गोवा
दि. 19 जानेवारी 2020
आदरणीय आजोबा
⠀⠀⠀⠀⠀⠀सप्रेम नमस्कार
⠀⠀⠀⠀⠀⠀कालच तुमचं पत्र मिळाले. तुम्ही बरे आहात हे वाचून खूप आनंद झाला.
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀दि.14 नोवेंबर 2020 रोजी दिवाळी होती. कोरोना असल्यामुळे या वर्षी मागच्या वर्षीच्या सारखी उत्सुकता दिसली नाही. सर्वांनी आपापल्या घरातूनच दिवाळी साजरी केली. बाबानी आकाश कंदील ही बनवला होता. तो दिसायला खूप आकर्षित होता. आईने गोड गोड पकवाने बनवली होती. दिवाळीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आपण तुळसही काय मस्त रंगवली आहे. काही लोकांनी फटाके पण मारले पण त्यामुळे प्रदूषण होते हे त्यांना माहीत असूनही त्यांनी ही चूक केलीच होती. पण मी तर दोन वर्षापासून फटाक्यांना हातही लावला नाही. आमच्या बाईंनी सांगितलं होतं फटाके फोडायचे नसतं. पण यावर्षी तुम्ही मुंबईत अडकून असल्याकारणाने आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली. तुमची खूप आठवण आली.
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀तुमच्या पत्राची वाट पाहिल. आणि लवकरच या घरी. सर्वांना तुमची खूप याद येते.
तुमची नातं⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
साईशा ⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀