तुम्ही ठरवलेली गोष्ट होत नाही,तेव्हा तुम्ही काय करता ? plezz give answer urgently
Answers
Answered by
8
Answer:
मी दुःखी होते,मला वाईट वाटते. मग थोडा विचार करून त्या गोष्टी चा विषयच सोडून देते.जर महत्वाची गोष्ट असून ती मिळाली नाही तर मी रात्री उशिरापर्यंत झोपत नाही त्या गोष्टी बद्दल विचार करते,रडते .कारण ती गोष्ट खुप महत्वाची असते माझ्यासाठी.
Similar questions
History,
2 months ago
Hindi,
2 months ago
India Languages,
4 months ago
Chemistry,
4 months ago
Hindi,
10 months ago
Social Sciences,
10 months ago