World Languages, asked by alisha8012, 11 months ago

तुम्ही वाचलेल्या पुस्तकाबद्दल पाच वाक्ये लिहा.
उत्तर :
please fast​

Answers

Answered by nehakalekar19
6

Answer:

I am read Harry Potter book the author of Harry Potter book is jk rowlling Harry Potter is fantasy book and there book pages number are 223 and that

book main characters are Harry luma terrybot lavender moral of the story is true friendship can get through anything i hope this information for u helpful

Answered by devi3747
4

Answer:

अ‍ॅलिस मुन्रोवरच आहोत तर त्यांचे द लव्ह ऑफ गुड वुमन पण सुंदर आहे. त्यातील टायटल कथा एकदम क्लास!

त्या वातावरण इतके मस्त उभे करतात की बास! त्या वेळेस आपण जर त्या जागी स्वतःला उभे केले तर जे मनात विचार येतील तसे पुस्तकात असतात. खूप कमी लोकं असे लिहू शकतात. इतके डिटेल्स उतरवायला पात्रांचा खूप विचार करावा लागत असणार . कथा पण वेगळ्याच असतात, मध्येच फ्लॅशबॅक, मध्येच वर्तमान.

बहुदा त्यांच्या कथा आवडायला वाचक पण काही वेगळ्या ताकदीचा लागत असावा की काय? असे वाटते कधी कधी.

Similar questions