India Languages, asked by shankar271976, 3 months ago


तुम्ही वाचलेल्या पुस्तकांचा थोडक्यात सारांश आपल्या शब्दात लिहा. (किमान 3 पुस्तके)

Answers

Answered by abhijeetparekar233
8

Answer:

छावा : छावा ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेली आहे. त्या कादंबरीमध्ये त्यांचा पूर्ण जीवनपट मांडलेला आहे.

युगंधर : युगंधर ही कादंबरी श्रीकृष्णाच्या जीवनपटावर लिहीलेली आहे. तिचे लेखक मा. शिवाजीराव सावंत हे आहेत.

पानिपत : हे पुस्तक मराठे आणि अब्दाली यांच्यात पानिपत या ठीकाणी झालेल्या लढाईवर आधारित आहे.

Similar questions