Geography, asked by annatimnath4388, 11 months ago

तुम्ही या क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल?

Attachments:

Answers

Answered by Hansika4871
73

कुठच्याही रमणीय, रोमांचक, अद्भुत जागेला जर तुम्ही भेट द्यायला जाणार असाल तर त्याला क्षेत्र भेट अस म्हणतात. क्षेत्र भेटी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

खाली दिलेला फोटो हा धबधबा, अथवा धरणाचा फोटो आहे. ह्या जागेला भेट देण्यासाठी मी खूप उत्सुक होतो.

त्याची तयारी मी खालील प्रमाणे केली:

१) पावसाचे दिवस असल्याने मी माझ्यासोबत एक छत्री, एक रेनकोट, माझी बॅग भिजू नये म्हणून बॅग कवर, मोबाईल भिजू नये म्हणून त्याच्या साठी कवर माझ्यासोबत ठेवले

२) पिण्याचे पाणी मी २ बॉटल मध्ये भरून घेतले

३) खाण्यासाठी भरपूर खाऊ घेतला

४) हा भाग खूप बुळबुळीत असणार म्हणून चांगले हायकिंग बुट मी घेतले

५) मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवरबँक

६) चित्र व लिहायला वही व पेन घेतले

Answered by padviyogeshvar53
7

Explanation:

चित्र बेटी की पूर्वतयारी कशी करना

Similar questions